नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
#WATCH | PM Narendra Modi today took charge as the Prime Minister, in New Delhi.
After being sworn in as Prime Minister for the 3rd time, PM Narendra Modi signed his first file authorising the release of 17th instalment of PM Kisan Nidhi. This will benefit 9.3 crore farmers and… pic.twitter.com/G4ownB0NFh
— ANI (@ANI) June 10, 2024
पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्ता जारी झाला असून याचा 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मोदींनी किसाम सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यासाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा खर्च सरकारला आला आहे.