मुंबई : मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र निकाल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. सुरुवातील राष्ट्रवादी पक्ष मुळ अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला. यानंतर अजित पवार गटातील ४१ आमदार पात्र असल्याचे निर्णयात सांगितले. तसेच शरद पवार गटाचेही आमदार अपात्र नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.