एक दिवस बंदला प्रतिसाद
चाकण एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्या तसेच काही ट्रान्सपोर्ट प्रवाशी बसमालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तालुक्यातील मराठा बांधवानी पहाटे एकत्र येऊन सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या बसेस राजगुरूनगर येथे एस.टी. बसस्थानक परीसरात अडवून कामगारांना घरी पाठवले. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये कामगार घेऊन जाणाऱ्या बसेस रोखून धरल्या. पहाटेपासून सुरु झालेल्या या घटनेची माहिती समाजमाध्यमातून समजल्यानंतर मात्र गावागावातून आंदोलक टोलनाक्यावर एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले होते.
टोलनाका गजबजला मराठा आंदोलनाचा हा एक भाग असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत वाहतुकीची टोलनाक्यावर कोंडी होऊ नये, याची दक्षता घेतली. तर जमलेल्या मराठा बाधंवानी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा करत सहकार्य दाखवत, शांतेतत पण घोषणांनी दिवसभर टोलनाका गजबजुन गेला होता.
राखीव दलाच्या तुकड्याही तैनात झाल्या होत्या. चाकण औद्योगिक कंपन्या बुधवारी (दि.२५) ला बंद करण्याचा इशारा दिला होता. मराठा बाधंवानी शांतपणे कामगारांना विनंती करत सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर कामगारांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली. तसेच चाकण-आळंदी परीसरातील औद्योगिक क्षेत्रासह पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला. सेझ औद्योगिक क्षेत्रात राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवल्या.
राजगुरूनगर – खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 25) चाकण एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांच्या सुमारे 300 बस रोखून धरल्या. मराठा आरक्षणाला 40 दिवसांचा राज्य सरकारने दिलेल्या अल्टीमेट संपताच, चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये जाणाऱ्या कामगारांच्या बसेस चांडोली टोलनाक्यावर अडवून कामगारासह बसेस माघारी फिरवण्यात आल्या.
राजगुरुनगर शहरासह मंचर भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार कंपन्यांच्या बसेसने चाकण औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामध्ये दररोज हजारो कामगार ये-जा करत असतात. खेड तालुका मराठा बाधंवानी केलेल्या आवाहनाला छोट्या कारखानदारांनी प्रतिसाद देत एक दिवस बंदला प्रतिसाद दिला. कामगारांसह काही ट्रान्सपोर्ट, कुरीअर सेवा पुरवणाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले होते.
चाकण एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्या तसेच काही ट्रान्सपोर्ट प्रवाशी बसमालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तालुक्यातील मराठा बांधवानी पहाटे एकत्र येऊन सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या बसेस राजगुरूनगर येथे एस.टी. बसस्थानक परीसरात अडविण्यात येऊन कामगारांना घरी पाठवण्यात आले. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये कामगार घेऊन जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या. पहाटेपासून सुरु झालेल्या या घटनेची माहिती समाजमाध्यमातून समजल्यानंतर मात्र गावागावातून आंदोलक टोलनाक्यावर जमा होऊ लागले. एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले होते.
टोलनाका गजबजला मराठा आंदोलनाचा हा एक भाग असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत वहातुकीची टोलनाक्यावर कोंडी होऊ नये याची दक्षता घेतली. तर जमलेल्या मराठा बाधंवानी मालवहातूक करणाऱ्या वाहनांना जागा करत सहकार्य करत शांतेतत पण घोषणांनी दिवसभर टोलनाका गजबजुन गेला होता.
बुधवारी (दि.25) राखीव दलाच्या तुकड्याही तैनात चाकण औद्योगिक कंपन्या बंद करण्याचा इशारा दिला होता. मराठा बाधंवानी शांतपणे कामगारांना विनंती करत सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर कामगारांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली होती. चाकण-आळंदी परीसरातील औद्योगिक क्षेत्रासह पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. सेझ औद्योगिक क्षेत्रात राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवल्या होत्या.
राजगुरूनगर – खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 25) चाकण एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांच्या सुमारे 300 बस रोखल्या. मराठा आरक्षणाला 40 दिवसांचा राज्य सरकारने दिलेल्या अल्टीमेट संपल्यामुळे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये जाणाऱ्या कामगारांच्या बसेस चांडोली टोलनाक्यावर अडवून कामगारासह बसेस माघारी फिरवण्यात आल्या.
राज्य सरकारने 40 दिवसांचा दिलेल्या अल्टीमेट पूर्ण झाला असूनही , कुठला हि निर्णय घेतला नसल्यामुळे, मराठा आंदोलक संतप्त झाल्याचे या ठिकाणी आढळून आल्याचे दिसते.