Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या; आरोपी अटकेत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 November 2024, 22:42

मुंबई : दागिन्यांवरून झालेला वाद आणि चारित्र्यावरील संशयावरून २५ वर्षीय महिलेची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मलबार हिल येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृत महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. योगिता सुमीत वेदवंशी (वय-२५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलबार हिल येथील कंबाला हिल हायस्कूल शेजारी असलेल्या शिवाजी नगरमध्ये पतीसोबत राहत होत्या. पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी (वय-३०) याच्यासोबत बुधवारी योगिताचा वाद झाला होता. या वादातून सुमीतने तिला मारहाण केली. त्यानंतर घरातील टॉवेलने योगिताचा गळा आवळला. त्यानंतर तिला तात्काळ जवळच्याच एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपासाला सुरूवात केली.

 

चारित्र्याच्या संशयावरून खून

योगिताचे दागिने सुमीतने त्याचा मित्र अभिषेककडे गहाण ठेवले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात सतत वाद होत असायचे. बुधवारी देखील असाच वाद झाला होता. त्यानंतर सुमीतने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण केली. त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळला, अशी माहिती लक्ष्मी यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुमीतला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला टॉवेलही पोलिसांना सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post
Broken relationships don't automatically amount to abetment of suicide Supreme Court

ब्रेक-अप झाल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.