Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : राज्य सरकारने दिलेल्या 40 दिवसांचा अल्टीमेट संपताच, मराठा आंदोलकाचा आक्रोष; टोलनाक्यावरील बसेस माघारी;

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 October 2023, 10:51
Khed News : खेड : राजगुरुनगर शहरासह मंचर भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार कंपन्यांच्या बसेसने ये-जाकरत असतात. चाकण औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामध्ये दररोज हजारो कामगार येत असताना, खेड तालुका मराठा बाधंवानी केलेल्या आवाहनाला छोट्या कारखानदारांनी प्रतिसाद दिला. एक दिवस बंदला प्रतिसाद दिल्याने कामगारांसह काही ट्रान्सपोर्ट, कुरीअर सेवा पुरवणाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले.

एक दिवस बंदला प्रतिसाद

चाकण एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्या तसेच काही ट्रान्सपोर्ट प्रवाशी बसमालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तालुक्‍यातील मराठा बांधवानी पहाटे एकत्र येऊन सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या बसेस राजगुरूनगर येथे एस.टी. बसस्थानक परीसरात अडवून कामगारांना घरी पाठवले. खेड तालुक्‍याच्या पूर्व भागातील सेझ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये कामगार घेऊन जाणाऱ्या बसेस रोखून धरल्या. पहाटेपासून सुरु झालेल्या या घटनेची माहिती समाजमाध्यमातून समजल्यानंतर मात्र गावागावातून आंदोलक टोलनाक्‍यावर एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले होते.

टोलनाका गजबजला मराठा आंदोलनाचा हा एक भाग असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत वाहतुकीची टोलनाक्‍यावर कोंडी होऊ नये, याची दक्षता घेतली. तर जमलेल्या मराठा बाधंवानी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा करत सहकार्य दाखवत, शांतेतत पण घोषणांनी दिवसभर टोलनाका गजबजुन गेला होता.

राखीव दलाच्या तुकड्याही तैनात झाल्या होत्या. चाकण औद्योगिक कंपन्या बुधवारी (दि.२५) ला बंद करण्याचा इशारा दिला होता. मराठा बाधंवानी शांतपणे कामगारांना विनंती करत सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर कामगारांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली. तसेच चाकण-आळंदी परीसरातील औद्योगिक क्षेत्रासह पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला. सेझ औद्योगिक क्षेत्रात राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवल्या.

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 25) चाकण एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांच्या सुमारे 300 बस रोखून धरल्या. मराठा आरक्षणाला 40 दिवसांचा राज्य सरकारने दिलेल्या अल्टीमेट संपताच, चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये जाणाऱ्या कामगारांच्या बसेस चांडोली टोलनाक्‍यावर अडवून कामगारासह बसेस माघारी फिरवण्यात आल्या.

राजगुरुनगर शहरासह मंचर भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार कंपन्यांच्या बसेसने चाकण औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामध्ये दररोज हजारो कामगार ये-जा करत असतात. खेड तालुका मराठा बाधंवानी केलेल्या आवाहनाला छोट्या कारखानदारांनी प्रतिसाद देत एक दिवस बंदला प्रतिसाद दिला. कामगारांसह काही ट्रान्सपोर्ट, कुरीअर सेवा पुरवणाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले होते.

चाकण एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्या तसेच काही ट्रान्सपोर्ट प्रवाशी बसमालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तालुक्‍यातील मराठा बांधवानी पहाटे एकत्र येऊन सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या बसेस राजगुरूनगर येथे एस.टी. बसस्थानक परीसरात अडविण्यात येऊन कामगारांना घरी पाठवण्यात आले. खेड तालुक्‍याच्या पूर्व भागातील सेझ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये कामगार घेऊन जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या. पहाटेपासून सुरु झालेल्या या घटनेची माहिती समाजमाध्यमातून समजल्यानंतर मात्र गावागावातून आंदोलक टोलनाक्‍यावर जमा होऊ लागले. एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाले होते.

टोलनाका गजबजला मराठा आंदोलनाचा हा एक भाग असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत वहातुकीची टोलनाक्‍यावर कोंडी होऊ नये याची दक्षता घेतली. तर जमलेल्या मराठा बाधंवानी मालवहातूक करणाऱ्या वाहनांना जागा करत सहकार्य करत शांतेतत पण घोषणांनी दिवसभर टोलनाका गजबजुन गेला होता.

बुधवारी (दि.25) राखीव दलाच्या तुकड्याही तैनात चाकण औद्योगिक कंपन्या बंद करण्याचा इशारा दिला होता. मराठा बाधंवानी शांतपणे कामगारांना विनंती करत सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर कामगारांनी सहकाऱ्याची भूमिका घेतली होती. चाकण-आळंदी परीसरातील औद्योगिक क्षेत्रासह पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. सेझ औद्योगिक क्षेत्रात राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवल्या होत्या.

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 25) चाकण एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांच्या सुमारे 300 बस रोखल्या. मराठा आरक्षणाला 40 दिवसांचा राज्य सरकारने दिलेल्या अल्टीमेट संपल्यामुळे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये जाणाऱ्या कामगारांच्या बसेस चांडोली टोलनाक्‍यावर अडवून कामगारासह बसेस माघारी फिरवण्यात आल्या.

राज्य सरकारने 40 दिवसांचा दिलेल्या अल्टीमेट पूर्ण झाला असूनही , कुठला हि निर्णय घेतला नसल्यामुळे, मराठा आंदोलक संतप्त झाल्याचे या ठिकाणी आढळून आल्याचे दिसते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02
Next Post

Bank Holidays in November 2023 : सणासुदीमध्ये मध्ये वीकेंडसह बँका 15 दिवस बंद...जाणून घ्या पूर्ण यादी;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp