Health Tips : एसी वापरणे अल्हाददायक वाटत असले तरी नेहमीच एसीत राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या एसीमुळे कोणते त्रास होऊ शकतात याविषयी माहिती – (Constantly sitting in AC is harmful to health, know the effects of AC on the body)
जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो
एसीमध्ये जास्तवेळ राहिल्यास तुम्हाला अधिक सुस्त वाटू शकते. जे लोक जास्त वेळ एसी रूमध्ये बसतात त्यांना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. (Health Tips)
एसीमुळे घशाचे आरोग्य बिघडू शकते. वातानुकूलित यंत्रणा खूप कोरडी असल्याने घशात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.
अधिक एसीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. (Health Tips) डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे त्वचा देखील कोरडी पडते.
एसीमध्ये जास्त वेळ राहणाऱ्या लोकांच्या त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. त्वचा कोरडी आणि टॅन देखील होऊ शकते.(Health Tips)
अनेकांना एसीची थंड हवा सहन होत नाही, यामुळे अंगदुखी, हाडे दुखू शकतात.
अनेकांना एसीची थंड हवा सहन होत नाही. यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : जाणून घ्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे व केस गळती रोखण्यासाठी उपाय
Health Tips : ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने वजन करा कमी
Health Tips : त्वचेच्या अनेक समस्यांवर हळदीचे फेसपॅक फायदेशीर