Yavat News : यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरीभडक गावात विठ्ठल रूखमाई मंदीराच्या समोर बेकायदा डीजे वाजवल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against two people in connection with DJ playing in Boribhadak)
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी जुबेर रज्जाक तांबोली (वय २४ रा. लोणीकाळभोर पाषणकरबाग ता. हवेली) व मल्हारी सोनबा कोपनर (रा.बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे) या दोघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News)
याबाबत पोलीस नाईक उमेश गायकवाड यांच्या फिर्यादी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News) पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोसावी हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : चौफुला सुपा रस्त्यावर ट्रकची जबर धडक; एकाचा मृत्यू
Yavat News : सोने-चांदी लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Yavat News : चौफुला येथून ४ लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टर साहित्याची चोरी