Health Tips : चहा पिल्यामुळे अनेकांना स्फूर्ती उत्साह आल्यासारखं वाटत. चहा हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. चहा शरीरातील अँटी-ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित राहते. त्यामुळे अनेक आजारांवरही चहा फायदेशीर ठरतो. तरतरी वाढवण्यासाठीही चहा उपयुक्त आहे. चहामध्ये असलेले अमिनो-ऍसिड डोक्याला शांत ठेवण्यास मदत करतो. जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे –
इम्युन सिस्टिम व्यवस्थित राहते
सर्दी, डोकेदुखी, खोकला
आल्याचा चहामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला कमी होतो. (Health Tips)
रोगप्रतिकारक शक्ती
गवती चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
अतिसार
अतिसार किंवा उलट्या होत असल्यास कोरा चहा प्यावा.
रक्ताभिसरण व्यवस्थित राहते
तुळशीचा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. तसेच कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते, यामुळे हृदरोग होण्याचा धोका कमी होतो.
दृष्टी व्यवस्थित राहते
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची दृष्टी व्यवस्थित राहते.(Health Tips)
रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते
गुळाच्या चहामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते.
कफनाशक
गुळाचा चहा हा कफनाशक देखील आहे.
पचनक्रिया
गुळाचा चहा पिल्याने पाचकरस सक्रीय होऊन बद्धकोष्ठता कमी होते.
वजन कमी होते
ग्रीन टी नियमित पिल्याने वजन कमी होते असे म्हणतात.
शरीरात स्फुर्ती निर्माण होते
चहामध्ये कॅफेन आणि टॅनिन असते, ज्यामुळे शरीरात स्फुर्ती निर्माण होते आणि तुम्हाला तरतरीत झाल्यासारखे वाटते.
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित
कोरा चहा हा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो.(Health Tips)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी खारीक वरदान, जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे
Health Tips : उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
Health Tips : दृष्टी सुधारण्यासाठी पपई गुणकारी, जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे