Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस; पुण्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता नाही

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 12:43

पुणे: महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर हवामान अचानक बदलले असून राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून काही भागांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे ढगांची निर्मिती होत आहे. परिणामी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची नोंद झाली आहे. ही स्थिती पुढील एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल.

फेब्रुवारी ते मार्चदरम्यान हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होणाऱ्या संक्रमणकाळात वाऱ्यांची दिशा बदलते. त्यामुळे वातावरणात चढ-उतार होत असतात. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात अवकाळी पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुण्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सध्या तरी पावसाची शक्यता नसून त्यानंतर तापमान पुन्हा सामान्य पातळीवर येईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post
Agriculture News

Agriculture News : १२ हजारांचा लाभ रखडला! २०१९ नंतर जमीन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp