Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Weather: पावसाचे सावट दूर, आता उन्हाच्या झळा! अवकाळीनंतर आता पुन्हा वाढणार उन्हाचा चटका

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 7:41

पुणे: पुणे शहरात आज उन्हाचा तडाखा (Pune Weather) काहीसा वाढलेला पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पुण्यात मुख्यत्व आकाश निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही भागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

आजचे कमाल तापमान 32°C पर्यंत जाण्याचा अंदाज असून किमान तापमान 19°C च्या आसपास राहील. सकाळी हवेत थोडा गारवा असला तरी दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 37% असून वाऱ्याचा वेग ताशी 10 मैल (पूर्वेकडून पश्चिमेकडे) राहण्याची शक्यता आहे.

 

गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या विक्रमी पावसानंतर आता हवामान पूर्णपणे कोरडे झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत तापमानात आणखी 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे एप्रिल महिन्यातील उन्हाचा चटका आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या तरी पावसाचे सावट दूर असून कडक उन्हाळ्याची चाहूल पुणेकरांना लागत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

"प्रेम नव्हतं, झहीर शेखने धमकी देत बलात्कार केला!" भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण; घाबरलेल्या तरुणीने अखेर 47 दिवसांनंतर सांगितलं सत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.