Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“प्रेम नव्हतं, झहीर शेखने धमकी देत बलात्कार केला!” भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण; घाबरलेल्या तरुणीने अखेर 47 दिवसांनंतर सांगितलं सत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 8:06

पुणे (भिगवण): इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ज्या तरुणीच्या अपहरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता, त्या घटनेला 47 दिवसांनंतर आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. लग्नाच्या अवघ्या पाच दिवस आधी भरबाजारात आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळवून नेलेल्या त्या तरुणीने आता पोलिसांसमोर येत झहीर शेख आणि त्याच्या साथीदारांच्या क्रूरतेचा पाढा वाचला आहे.

नेमकी घटना काय होती?

ही घटना 17 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. 22 फेब्रुवारीला पीडितेचे लग्न ठरले होते. विवाहाची तयारी आणि दागिने खरेदी करण्यासाठी ती आई आणि भावासोबत बाहेर पडली होती. याच संधीचा फायदा घेत झहीर शेख, त्याचा भाऊ आयान आणि अझर शेख यांनी भररस्त्यात फिल्मी स्टाईलने या तरुणीला ओढत टेम्पोत बसवले. आईने विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करून, डोळ्यात मिरचीपूड टाकून या टोळीने मुलीचे अपहरण केले.

अत्याचार, धमकी आणि जबरदस्तीचा खेळ

पीडितेने 4 एप्रिल रोजी बारामती पोलिसांना दिलेल्या जबाबातून या प्रकरणातील भयानक वास्तव समोर आले आहे. मुख्य आरोपी झहीर शेख याने ती अल्पवयीन असतानाच बारामतीमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला  होता. दोघांचे अश्लील फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन तो वारंवार तरुणीवर अत्याचार करत होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी अपहरण केल्यानंतर तिला खंडाळा मार्गे बारामतीला नेण्यात आले. तिथे तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने ‘आम्ही लग्न केले असून मी स्वतःच्या मर्जीने आली आहे’ असा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तिच्या सह्याही घेतल्या गेल्या.

 

सुरुवातीला दहशतीखाली असलेल्या या मुलीने 19 फेब्रुवारीला पोलिसांत आरोपींच्या दबावाखाली जबाब दिला होता. मात्र, सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर आणि स्वतःच्या सुरक्षित वातावरणात पोहचल्यानंतर तिने हा सर्व घटनाक्रम घरच्यांना सांगितला. या तक्रारीनंतर आता भिगवण पोलिसांनी झहीर शेख, आयान शेख, अझर शेख आणि सद्दाम शेख या चौघांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि अपहरणासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38
Next Post

स्वराली तुझे तसले फोटो व्हायरल करतो! गोरखच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय तरुणीने इमारतीवरून मारली उडी; बाणेर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp