Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 September 2026, 18:38

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान होणारें ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडीविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हल्ल्याने आपला निर्धार अजिबात डगमगणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपला लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यानंद बापट यांनी असे म्हटले आहे की,मारहाण करणाऱ्यांची कृती ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली स्टंटबाजी आहे. विचारांची लढाई ही हिंसेने नाही, तर विचारांनीच लढली पाहिजे.गणेशोत्सवाला 132 वर्षांची परंपरा असली, तरी काळानुसार त्यात योग्य बदल होणे गरजेचे आहे. सणांचा आनंद घेताना सामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये.तसेच डीजे आणि ध्वनिवर्धकांचे कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी आयोजित केले जावेत. जर मिरवणुका काढायच्या असतील, तर शहराबाहेरील मोठ्या रस्त्यांवर एका स्वतंत्र लेनमध्ये त्या काढल्या जाऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते नक्की सहभागी होणार आहेत. परिस्थिती कशीही असली तरी भीती न बाळगता नागरिकांच्या या चळवळीत ते ठामपणे उभे राहतील. या लढ्याला अधिक प्रभावी करण्यासाठी आगामी काळात एका संघटनेचे रूप देण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात उत्सवाच्या नावाखाली धुडघूस घालणे योग्य नाही, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही धार्मिक भावनांना विरोध नसून, केवळ सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास आणि आवाजाची मर्यादा ओलांडण्याला आपला विरोध असल्याचे शेवटी बापट यांनी स्पष्ट केले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp