Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! लवकरच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 8 June 2026, 9:59

Maharashtra Weather: महाराष्ट्रात अखेर मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतली असून, नैऋत्य मोसमी वारे दक्षिण कोकणात दाखल झाले आहेत. मान्सूनच्या आगमनामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. यंदा मान्सून आपल्या वेळेच्या दोन दिवस आधीच दाखल झाल्याने बळीराजा सुखावला असून, भातशेतीच्या कामांना वेग आला आहे.

हवामान विभागाने राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा, नाशिक, रायगड, सोलापूर, कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, संपूर्ण राज्यात मान्सूनचा जोर वाढण्यासाठी १५ जूनपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने राज्यात व्यापक पावसासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. १२ जूनपर्यंत विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात कमाल तापमान उच्च राहण्याचा अंदाज असून, उष्णतेचा दाह कायम राहणार आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. केवळ पावसाच्या प्राथमिक अंदाजावर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वादळी पावसाच्या वेळी विजांपासून बचावासाठी झाडाखाली किंवा वीज खांबांजवळ उभे राहणे टाळावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

जळगाव जामोद प्रकरण: चुकीच्या तपासामुळे बाप-लेकाला अटक; 2 पोलीस अधिकारी निलंबित, डीजीपी दाते करणार चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp