Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 30 August 2026, 20:58

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ‘भावेश मोरे हा आमचा भाई आहे, त्याच्याशी तू वाद का घालतोस?’ असे म्हणत एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करून तीक्ष्ण शस्त्राने डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अथर्व ऊर्फ साई शिंदे (वय २०) आणि राहुल ख्याडगी (वय १९, रा. शिवतेजनगर, अपर बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. मोहन जीवन विद्यासागर, केदार ऊर्फ सोन्या क्षीरसागर, ओमकार राहुल अडागळे आणि समर्थ गरड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास बिबवेवाडीतील समर्थनगर परिसरात घडली. साक्षर अडागळे हा त्याचा मित्र शंतून गायकवाड याच्या घरासमोर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत थांबला होता. शंतून घरी गेल्यानंतर साक्षरही गाडी घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी साई शिंदे आणि त्याचे साथीदार तेथे आले.

आरोपींनी साक्षरला शिवीगाळ करत भावेश मोरे याच्याशी वाद का घालतोस, असा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. साई शिंदे याने हातातील शस्त्राने साक्षरच्या डोक्यात वार केला. इतर साथीदारांनीही त्याला मारहाण केली.

 

आरडाओरड ऐकून शंतूनची आई साक्षरला वाचवण्यासाठी मध्ये आली. मात्र आरोपींनी तिलाही शिवीगाळ करून मध्ये पडल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर साक्षर गाडी तिथेच सोडून जवळ राहणाऱ्या मित्राच्या घरी पळून गेला. त्यानंतर आरोपींचे टोळके तेथून निघून गेले.

साक्षरला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली असून, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बायकोचा ५ पुजाऱ्यांसह धार्मिक विधी! नवऱ्याचं डोकं फिरलं,पत्नीसह मुलाची अन् २ पुजाऱ्यांची हत्या; ७ तासांचा थरार, गोळीबार अन् शेवटी मृत्यू…

Thursday, 24 September 2026, 16:30

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा; जागा बदलण्याची शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाचा धक्का

Thursday, 24 September 2026, 16:10

छगन भुजबळांना मोठा दिलासा! बहुचर्चित खटल्यातून दोषमुक्त, विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

Thursday, 24 September 2026, 15:52

‘शेतकऱ्यांना येत्या ३ दिवसांत मदत मिळणार, अधिसूचना काढण्यात येणार’ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Thursday, 24 September 2026, 15:48

पुण्यात रस्त्यावर थरार! आधी चारचाकीने तरुणाला चिरडलं नंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली; चालक अखेर जेरबंद

Thursday, 24 September 2026, 15:11

गॅस सिलेंडर उचलताच कमी वजनाचा संशय; महिलेने लगेच हेल्पलाइनवर संपर्क साधला अन् सत्य समोर येताच बसला धक्का…

Thursday, 24 September 2026, 15:06
Next Post

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp