Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 7 November 2026, 12:31

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात या परीक्षा पार पडणार असून, विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तयारीचे नियोजन करता येणार आहे. राज्यातील 9 विभागीय मंडळांच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जातील.

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून 18 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 ते 15 मार्च 2027 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेआधीच प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होतील. यामध्ये प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाचा समावेश आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा

दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 28 जानेवारी 2027 पासून सुरू होतील. या परीक्षा 13 फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटला भेट द्यावी. तेथून वेळापत्रक डाउनलोड करून परीक्षेचे नियोजन करता येईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Saturday, 7 November 2026, 12:31

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp