Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 30 August 2026, 19:18

राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाच्या सुरक्षेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र यवत परिसरात पाहायला मिळत होते याबाबत पुणे प्राईम मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अनेक ठिकाणचे लोखंडी सुरक्षा पत्रे (MBCB) व यवत येथील गायब झालेली जाळी बसविण्यात आली असून यवत – चौफुला परिसरात असलेले बेकायदा दुभाजक कधी बंद होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे
यवत परिसरातील प्रवीण मसाला कंपनीसमोरील सुरक्षा पत्रे अपघातात तुटून जवळपास महिनाभर झाला तरीही ते बसविण्यात येत नसल्याची बातमी पुणे प्राईम ने प्रसिद्ध केल्या नंतर सदर ठिकाणचे सुरक्षापत्रे (MBCB) व यवत गावातील मुख्य चौकात असलेली दुभाजकावरील सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे.

सेवा रस्त्याची ठिकाणी उपाययोजना आवश्यक
यवत गावाच्या सुरुवातीला महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते सुरू होतात. मात्र, सायंकाळनंतर या ठिकाणी ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर महामार्गालगत उभी केली जातात.
हॉटेल श्रेयस समोर सोलापूरकडून यवतकडे येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरील वाहतूक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताला खुले आमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षा पत्रे बसवावीत किंवा महामार्गावर मालवाहतूक वाहनांना पार्किंग करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फोडलेले दुभाजक दुरुस्त होणार का ?

 

पुणे सोलापूर महामार्गावर काही ठिकाणी व्यावसायिकांनी आपल्या सोयीनुसार दुभाजक फोडून अनधिकृत मार्ग तयार केल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग प्रशासनाने अशा सर्व अनधिकृत दुभाजक व तोडलेले पत्रे तातडीने बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp