Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Monsoon: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; ‘या’ तारखेपासून मान्सून घेणार निरोप

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 2 October 2025, 15:05
Maharashtra Monsoon: Heavy rains likely in the state again; Monsoon to leave from 'this' date

 Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून हवामान स्थिर असले तरी, येत्या 2  ते 7  ऑक्टोबर 2025 दरम्यान हवामानात बदल होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस  पडण्याची शक्यता असून, तो दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह  होईल.

विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक राहील, असे निरीक्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांनी  काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन  कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान पुन्हा स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि 8ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सूनचा हळूहळू निरोप सुरू होईल. त्यानंतर काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, असे  आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19
Next Post
Dhananjay Munde: "Aag Lagi Thi Mere Ghar, Sab Puchne.." Dhananjay Munde's poetry attracts attention at Dussehra fair; They spoke everything in their hearts

Dhananjay Munde: "आग लगी थी मेरे घर, सब पुछने.." दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंच्या शायरीने वेधलं लक्ष; मनातलं सगळंच बोलून गेले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp