Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 8 July 2025, 8:31

पुणे: महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 29°C आणि किमान तापमान 27°C राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता 82% अपेक्षित असून, 31 किमी/तास वेगाने नैऋत्येकडून वारे वाहतील. तळ कोकणासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, याचा अर्थ या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.

 

पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यालाही पुढील दोन दिवस येलो अलर्ट असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुणेगाव धरण 75% भरले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, वादळी वाऱ्यासह 30 ते 40 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदियालाही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

एकूणच, महाराष्ट्रभर पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. रेल्वे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊन निघावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

Tuesday, 28 April 2026, 18:53

Loni Kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; लग्नसमारंभात अडीच तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तर हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी..

Tuesday, 28 April 2026, 18:50
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23
Next Post

महाराष्ट्रात शिक्षकांचा संप, तरीही शाळा राहणार सुरूच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.