Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्मार्टफोन घ्यायचाय? पण बजेट कमी आहे? तर ‘हे’ पाहा स्वस्तातील स्मार्टफोन्स…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 December 2023, 8:15
Know about smarts phones which in budget

पुणे : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांसाठी नवंनवे फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो. पण सध्या फिचर्स वाढत असल्याने मोबाईल फोन्सच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, असे काही फोन्स आहेत ते तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

सध्या असे काही स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत त्याची किंमत दहा हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. पण बरेच फिचर्स चांगलेही आहेत. त्यामुळे तुमचंही बजेट कमी असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Realme C31

 

Realme C31 हा फोन फक्त 8,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुम्हाला हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे.

Motorola Moto G31

Motorola Moto G31 स्मार्टफोन ऑनलाईन घेता येऊ शकणार आहे. याची किंमत 9,999 असून, हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे.

Infinix Hot 11S

Infinix Hot 11S हा फोन फक्त 9,729 रुपयांमध्ये असून, ऑनलाईन माध्यमातून खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये अनेक विशेष असे फिचर्सही देण्यात आले आहेत.

Motorola Moto E40

Motorola Moto E40 हा फोन फक्त 7,999 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणारा स्मार्टफोन आहे. प्रसिद्ध कंपनी मोटोरोला या कंपनीने हा स्मार्टफोन आणला आहे. या फोनची किंमत कमी असल्याने हा एक बजेट फोन असणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
UltraTech to acquire Kesoram Industries cement business; shares scale fresh peaks

केसोराम इंडस्ट्रीजचे शेअर अल्ट्राटेक सिमेंट घेणार विकत; अल्ट्राटेकच्या शेअर्सच्या किमतीत तेजी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.