Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केसोराम इंडस्ट्रीजचे शेअर अल्ट्राटेक सिमेंट घेणार विकत; अल्ट्राटेकच्या शेअर्सच्या किमतीत तेजी…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 December 2023, 8:30
UltraTech to acquire Kesoram Industries cement business; shares scale fresh peaks

मुंबई : केसोराम इंडस्ट्रीजचे शेअर अल्ट्राटेक सिमेंट विकत घेणार आहे. अल्ट्राटेक सिमेंट ही एव्ही बिर्ला समूहाची सिमेंट निर्माता कंपनी आहे. केसोराम इंडस्ट्रीजचे कर्जासह एकूण मूल्यांकन सुमारे 7,600 कोटी रुपये आहे. अल्ट्राटेकच्या शेअर्सची किंमत 3 टक्क्यांहून अधिक तेजीसह 9000.65 रुपयांवर होती. केसोरामच्या 52 शेअर्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर त्यांच्या भागधारकांना मिळणार आहे.

केसोरामच्या एका शेअरची किंमत 10 रुपये आहे. त्यात अल्ट्राटेक सिमेंटची किंमत एका दिवसापूर्वीच्या तुलनेत शेअरची किंमत 274.10 रुपयांनी वाढली आहे. केसोरामच्या संचालक मंडळाने सिमेंट व्यवसायाच्या शेअर स्वॅपद्वारे निगुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केसोरामच्या 52 शेअर्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर त्यांच्या भागधारकांना मिळेल. 2022-23 या आर्थिक वर्षात केसोरामची सिमेंट व्यवसायातून उलाढाल 3,533.75 कोटी रुपये होती. हा सौदा बिर्ला कुटुंबात झाला आहे.

केसोरामकडे सध्या कर्नाटकातील सेडाम आणि तेलंगणातील बसंतनगर येथे 1.07 कोटी टन क्षमतेचे दोन सिमेंट युनिट्स आहेत आणि 6.6 लाख टन क्षमतेचा सोलापूर येथे मोठा प्लांट आहे. या सर्वानंतर अल्ट्रा टेक जगातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

बळीराजावर अस्मानी संकट! राज्यात पुढील २ दिवस पावसाची शक्यता; पुण्याची स्थिती काय? घ्या जाणून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.