Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्मार्टवॉच घेताय? boAt चा हा वॉच एकदा बघा; आहेत अनेक बेस्ट फिचर्स, किंमतही कमी…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 21:43

नवी दिल्ली : बोट या कंपनीने नवीन लुनार टिगॉन स्मार्टवॉच नुकताच लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच परवडणाऱ्या दरात असून, याची किंमत 3 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. या वॉचमध्ये 1.45 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 600 निट्स पीक ब्राइटनेस मिळते.

स्मार्टवॉच SpO2 मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग इत्यादी अनेक हेल्थ फीचर्सना सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचची किंमत 2899 रुपये असून, हे वॉच अॅक्टिव्ह ब्लॅक, स्टिल ब्लॅक, मेटर गोल्ड आणि डीप ब्ल्यू अशा कलर्समध्ये खरेदी करता येईल. या वॉचचा डिस्प्ले 466×466 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. नेव्हिगेशनसाठी राउंड बटण साईडमध्ये देण्यात आले आहे. यामध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल (SpO2), मेन्यूस्ट्रल सायकल, हार्ट रेट मॉनिटरिंगसारखे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात.

तसेच इतर फीचर्स पाहता यामध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट आहे. त्यासाठी इनबिल्ट स्पिकर आणि मायक्रोफोन मिळतो. कॉलिंगसाठी क्विक डायल पॅड आहे ज्यात 10 कॉन्टेक्ट सेव्ह देखील करता येतात. हा 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी हे स्मार्टवॉच आयपी 67 रेटिंगसह येते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

Accident News : ट्रक कारवर कोसळून चौघांचा जागीच मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.