Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : ट्रक कारवर कोसळून चौघांचा जागीच मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 22:21

अहमदनगर : नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात चौघांचा जागीच मृत्यू झालाआहे. मालवाहतूक ट्रक कारवर कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. मृतांमधील सर्व कारमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विशेष म्हणजे या दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यानंतर अपघात पाहून पोलिसांना घटनेची माहिती दिली. काहीवेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. संगमनेर तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चंदनापुरी घाटात हा अपघात झाला. नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान चिमुकल्याचा समावेश आहे. तर एक महिला जखमी झालेली आहे. सध्या सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. हा अपघात कसा झाला त्याची अग्याप माहिती समोर आली नाही. प्रथम दर्शी ट्रक चालक दोषी असल्याचा अंदाज आहे.

 

पोलिसांकडून सांगण्यात आहे की, तपास करुन किंवा जी महिला जखमी आहे तिचा जबाब नोंदवून अपघाताचे खरं कारण शोधलं जाईल. त्यानंतर, जो ट्रकचालक फरार झालेला आहे त्याचा शोध घेतल्यानंतर यात कुणाची चुकी आहे, हे निष्पन्न होणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करुन संपूर्ण तपास करणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

आधी कार केली पंक्चर अन् नंतर फोडल्या काचा; लॅपटॉपसह रक्कमही लांबविली, नागपुरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.