Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Apple चा iPhone 16 Plus ठरतोय बेस्ट; 6.7 इंच डिस्प्लेसह 8GB RAM मिळतोय

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 13 April 2025, 8:00

नवी दिल्ली : सध्या Apple कंपनीच्या iPhone 16 Plus या फोनला चांगली पसंती मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच डिस्प्लेसह 8GB RAM आणि इतर अनेक बेस्ट असे फीचर्स दिले जात आहेत. iPhone 16 Plus भारतात 89900 रुपयांना लाँच करण्यात आला. या किंमतीत त्याचा 128 GB व्हेरिएंट आणला गेला.

iPhone 16 Plus मध्ये, अॅपलने 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, डायनॅमिक आयलंड, ट्रू टोन आणि 2000 निट्सची पीक ब्राइटनेस दिला आहे. तुम्हाला हा फोन 8GB RAM आणि 128, 256 आणि 512 GB स्टोरेज पर्यायांसह मिळणार आहे. यात 48 MP चा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. हे OIS सोबत मिळत आहे. याशिवाय, यात 12 MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये Apple AI आणि कॅमेरा बटण आणि अॅक्शन बटण उपलब्ध असणार आहे.

भारतात iPhone 16 Plus 89000 रुपयांना लाँच करण्यात आला होता. या किमतीत त्याचा 128 GB व्हेरिएंट उपलब्ध होता. सध्या या फोनच्या ऑनलाईन खरेदीवर चांगला डिस्काउंट मिळू शकणार आहे. त्यामुळे याची किंमतही कमी होणार आहे. हा फोन तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44
Next Post

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन बाबत संभ्रम; कुंभारवळण, खानवडी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या सभेकडे फिरवली पाठ

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.