व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Yerawada Jail

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी फरार

पुणे : गेल्या सात वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी येरवडा कारागृहातून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी ...

येरवडा कारागृहासमोरच टोळक्याचा राडा; मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोसरी परिसरातील टोळक्यांकडून येरवडा कारागृहासमोर राडा घालण्यात आला. ...

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला मोठा धक्का…! मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा ...

Pune Prime News : येरवडा कारागृहात महिलेचा विनयभंग

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात बंदी असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने महिलेसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ...

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार याच्या पाठोपाठ साथीदार ‘डच्या’ही येरवडा कारागृहात स्थानबद्ध

लोणी काळभोर, (पुणे ) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या ...

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार येरवडा कारागृहात स्थानबद्ध..!

लोणी काळभोर : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून, धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे ...

व्यावसायिकाला धमकावून जमीन बळकाविल्या प्रकरणी कुख्यात गुंड बापू नायरसह ८ जणांची निर्दोष सुटका

पुणे : व्यावसायिकाला धमकावून त्यांची जमीनी बळकाविल्या आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड बापू नायर याला अटक करण्यात आली आहे. ...

नारायणगावातील आरोपींची येरवड्यात रवानगी! महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महादेव बेटिंग अ‍ॅप आणि लोटस 365 वेबसाइट अंतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीतील ...

येरवडा कारागृहात कैद्यांकडून पोलीस हवालदाराला बेदम मारहाण

पुणे : पुण्यातील येरवडा कारगृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहात चार कैद्यांनी मिळून पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केल्याची ...

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!