Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नारायणगावातील आरोपींची येरवड्यात रवानगी! महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Friday, 17 May 2024, 16:50

पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महादेव बेटिंग अ‍ॅप आणि लोटस 365 वेबसाइट अंतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीतील तीन मजली इमारतीत सुरु असलेल्या ऑनलाइन सट्टाप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत 98 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहे तर दोन आरोपी फरार आहेत. उर्वरित 93 आरोपींपैकी पाच जणांना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर 88 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरोपींना पुणे येथील येरवडा कारागृहात रवाना केले आहे. ऑनलाइन सट्टाप्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहे. फरार असलेला मुख्य सूत्रधार नारायणगावचा ऋत्विक सुरेश कोठारी व जुन्नरचा राज बोकरिया यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

मंगळवारी (ता.14) मध्यरात्रीपासून पोलिसांनी सुरू केलेली कारवाई गुरुवारी (ता.16) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील सर्व आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तीन मजली इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज, संगणक, कर्मचाऱ्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची व वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

पुणं हादरलं...! दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन रात्रभर बलात्कार; तिघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp