Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणं हादरलं…! दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन रात्रभर बलात्कार; तिघांवर गुन्हा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 May 2024, 17:18

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून एक संतापजनक घटना समोर येत आहे. दोन अल्पवयीन मुलींना लॉजवर नेऊन ड्रगचे इंजेक्शन देऊन तसेच बिअर आणि दारु प्यायला देऊन रात्रभर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अल्पवयीन मुलींचे अक्षरश: लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री खेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तीन नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर घटनेतील मुख्य आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या अल्पवयीन मुली राजगुरुनगर परिसरात राहत असून महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्स दिले आणि त्यांच्यावर रात्रभर बलात्कार केला. बुधवारी सकाळी नशेत असलेल्या मुली आपल्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

 

दरम्यान, या घटनेतील फरार मुख्य आरोपी हा ड्रग्स पुरवणारा सुत्रधार आहे. त्याने आतापर्यंत किती जणांना ड्रग्ज पुरवले आहेत, याचा तपास खेड पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36
Next Post

संतापजनक...! पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून लावले कुलूप; पिंपरी-चिंचवड येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.