Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक…! पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून लावले कुलूप; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 May 2024, 18:01

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. 28 वर्षीय पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 11 मे रोजी पिंपरी चिंचवड शहरात घडली असून 16 मे रोजी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे दाम्पत्य नेपाळ येथील असून ते कामानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात राहत आहेत. आरोपी हा वॉचमनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे. दरम्यान, पत्नीवर पतीचा संशय होता. याचाच रग मनात धरून अकरा मे रोजी रात्री पती रागात घरी आला आणि पत्नीला मारहाण करु लागला. त्यानंतर त्यांने घरातील ब्लेडने फिर्यादी यांच्या गुप्तांगावर वार केले.

चाकू हातात घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. पती एवढ्यावरच न थांबला त्याने थेट ओढणीच्या साहय्याने पत्नीचे हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूने होल पडून त्यात पितळेचं कुलूप लावलं. या सगळ्याने पत्नीला गंभीर दुखापत झाली. पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अमानवीय आणि राक्षसी कृत्याबद्दल पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या कृत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अद्यापही पीडित विवाहित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08
Next Post

पंतप्रधान मोदींने आत्मविश्वास गमावल्याने जात धर्माच्या आधारे टीका : शरद पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp