व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: World Cup 2023

Shubman Gill ends Babar Azam's reign, becomes No.1 ODI batter of the world, fourth Indian after Sachin, Dhoni, Kohli

ICC Rankings: आमची स्पर्धा आमच्याशीच! आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा बोलबाला, तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन

ICC Rankings मुंबई: भारतीय सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल ...

IND Vs AUS Indian Pacer Bhuvneshwar Kumar Likely To Recall For T20i Series Against Australia

IND vs AUS: भुवनेश्वर कुमारचे नशीब पुन्हा चमकणार, टीम इंडियात लवकरच संधी मिळण्याची शक्यता

IND vs AUS: मुंबई : सध्या भारतीय संघ मायदेशात खेळल्या जाणार्‍या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये व्यस्त आहे. वर्ल्ड कपनंतर लगेचच ...

India Have Chance Win Hat-trick Against Sri Lanka In World Cup 2023 Mumbai Ind Vs SL

IND vs SL: टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आमने-सामने येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक ...

India vs Bangladesh World Cup 2023 BAN recover to score 256 in fifty overs

India vs Bangladesh: चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशची फलंदाजी कोलमडली, भारताला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य

पुणे: बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशी संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून ...

India vs Bangladesh World Cup 2023 BAN win toss and choose to bat no Shakib Al Hasan

India vs Bangladesh: नाणेफेक जिंकत बांगलादेशने घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, शाकीब अल हसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

पुणे: पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शन्तो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ...

Kohli and KL Rahul power India to six wickets win against Australia in world cup

विश्वचषक मोहिमीची विजयी सुरुवात, दोन धावांवर तीन विकेट पडल्यानंतरही कोहली आणि राहुलने मिळवून दिला विजय

पुणे प्राईम न्यूज: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. ...

World Cup 2023 AUS 199 all out as IND spinners reign supreme

फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलियाची 199 धावांपर्यंत मजल

पुणे प्राईम न्यूज: रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ...

Australia won the toss and chose to bat first

काटे की टक्कर! नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

पुणे प्राईम न्यूज: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान ...

ICC Cricket World Cup 2023 Match 5 IND Vs AUS Weather Forecast, Rain Percentage And Match Predictions

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती, जाणून घ्या सविस्तर

पुणे प्राईम न्यूज: भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. विश्वचषक सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत, पण भारताने अद्याप ...

Markram and South Africa smash World Cup records

एडन मार्करमचे वादळी शतक; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास

पुणे प्राईम न्यूज: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने सर्वोच्च धावसंख्या उभा ...

Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!