Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ICC Rankings: आमची स्पर्धा आमच्याशीच! आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा बोलबाला, तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 9 November 2023, 7:13
Shubman Gill ends Babar Azam's reign, becomes No.1 ODI batter of the world, fourth Indian after Sachin, Dhoni, Kohli

ICC Rankings मुंबई: भारतीय सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल होता, मात्र आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व कायम आहे. शुभमन गिलशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर, तर रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा…

त्याचवेळी, एकदिवसीय व्यतिरिक्त भारतीय संघ कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अव्वल आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. शुभमन गिल आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे. याशिवाय रवी अश्विन कसोटी फॉरमॅटमध्ये अव्वल गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा कसोटी फॉर्मेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे. सूर्यकुमार यादव हा टी ट्वेन्टी फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज आहे.

एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे फॉरमॅटमध्ये नंबर एक फलंदाज होता, पण आता शुभमन गिलने अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय फलंदाज आहे. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय फलंदाज होता. यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुसरा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीने वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर आता शुभमन गिल आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

खुशखबर ! BMC मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.