पुणे -सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना दुचाकीच्या धडकेत सोरतापवाडी येथील कामगार महिलेचा मृत्यू; गुन्हा दाखल
उरुळी कांचन : पुणे - सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना दुचाकीच्या धडकेत सोरतापवाडी (ता. हवेली) येथील एका कामगार महिलेचा जागीच मृत्यू ...