विजेच्या धक्क्याने कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; दौंड तालुक्यातील दापोडी येथील घटना, कुटुंबातील एकमेव मुलगी वाचली
दौंड(पुणे) : दौंड तालुक्यातील दापोडी येथील एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि.17) ...