उरुळी कांचन येथील अस्मिता ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यश गिरी, अश्विनी गिरी यांना “किक बॉक्सिंग” स्पर्धेत सुवर्णपदक तर सिध्दार्थ भोसले याला रौप्य पदक..!
उरुळी कांचन, (पुणे) : येथील अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित अस्मिता ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यश मोहन गिरी, अश्विनी मोहन गिरी यांनी ...