Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील अस्मिता ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यश गिरी, अश्विनी गिरी यांना “किक बॉक्सिंग” स्पर्धेत सुवर्णपदक तर सिध्दार्थ भोसले याला रौप्य पदक..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 December 2022, 15:17

उरुळी कांचन, (पुणे) : येथील अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित अस्मिता ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यश मोहन गिरी, अश्विनी मोहन गिरी यांनी “किक बॉक्सिंग” स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले तर सिध्दार्थ भोसले याने रौप्य पदक पटकाविले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य परभणे यांनी दिली.

राजगुरूनगर (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय “किक बॉक्सिंग” स्पर्धेत अस्मिता ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये यश गिरी, अश्विनी गिरी, व सिद्धार्थ भोसले यांची अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दरम्यान, विद्यालयांच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकीकात भर पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, उपाध्यक्ष अजिंक्य कांचन, सर्व पदाधिकारी, विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य परभणे, टिकोळे सर सर्व प्राध्यापक वृंद यांनी सर्व खेळाडू व शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांचे कौतुक केले व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56
Next Post

Breaking News : वढू बुद्रुक येथील एम फिल्टर कंपनीला भीषण आग ; तीन कामगार गंभीर जखमी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp