Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 18:08

पुणे :नोकरी-व्यवसायामुळे आठवडाभर वेळेची ओढाताण होत असल्याने नागरिक सहसा पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँक कामांसाठी गर्दी करतात. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तर बँकांना अधिकृत सुट्टी असतेच. मात्र, आता प्रायव्हेट बँकेतील कर्मचाऱ्यांनी सर्वच शनिवारी आणि रविवारी सुट्टी देऊन आठवड्यातून फक्त ५ दिवस (सोमवार ते शुक्रवार) कामकाज ठेवण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांचे बँकेचे व्यवहार कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी बँका स्वतःहून सुट्टी जाहीर करू शकतात का?

अनेक ग्राहकांना असे वाटते की ,प्रायव्हेट बँका स्वतःच्या मर्जीने सुट्ट्या ठरवू शकतात. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. बँक खासगी असो वा सरकारी, सर्वांनाच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमावलीनुसार काम करावे लागते. त्यामुळे RBI आणि केंद्र सरकारची रीतसर परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही बँकेला प्रत्येक शनिवारी बंद ठेवता येत नाही.

या प्रस्तावाचे पुढे काय झाले?

 

बँकिंग क्षेत्रात ५ दिवसांच्या कामकाजाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) २०२४ मध्ये या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देऊन तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला होता. मात्र, अद्याप यावर केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा नियम सध्या लागू झालेला नाही.

ग्राहकांसाठी महत्त्वाची गोष्ट

जोपर्यंत या प्रस्तावावर सरकारची अधिकृत मोहर उमटत नाही, तोपर्यंत जुनीच व्यवस्था कायम राहील. म्हणजेच, नेहमीप्रमाणे महिन्याचा पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार बँकांच्या कामकाजाचाच राहील. त्यामुळे ग्राहकांनी सध्या तरी सर्व शनिवारी बँक बंद राहील असा गैरसमज करून घेऊ नये आणि आपले नियोजित व्यवहार त्यानुसारच पूर्ण करावेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08
Next Post

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp