उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरातील ८ विद्यार्थी राज्यस्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धेत चमकले….!
जनार्दन दांडगे उरुळी कांचन, (पुणे) : कलाअविष्कार फाउंडेशन पुणे महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) ...