उरुळी कांचन येथे नववीतील शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीने पीडितेचा व्हिडिओ केला व्हायरल
उरुळी कांचन: नववीत शिक्षण घेत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यात ...