Uruli Kanchan News: डॉक्टर ‘इंस्टाग्राम’वर रील्स पाहण्यात दंग, ‘सिस्टर’ नसल्याने तुम्हाला इंजेक्शन देऊ शकत नाही म्हणत नाकारले उपचार, वर लेखीही दिले; उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार
उरुळी कांचन, (पुणे) : कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी गेलेल्या तरुणाला चक्क 'सिस्टर' नसल्याचे कारण देत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य ...