उरुळी कांचन येथे ड्रोनच्या माध्यमातून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सलग दुसऱ्यांदा फसला; तक्रार घेण्याऐवजी उरुळी कांचन पोलिसांनी शेतकऱ्याला ‘कटवले’
उरुळी कांचन : अज्ञात चोरटयांनी ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून एकाच ठिकाणी सलग दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी ...