Uruli Kanchan News: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फुटक्या महादेव मंदीराजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर उरुळी ...