Uruli Kanchan News : उरुळी कांचन पोलिसांचे चक्क कायद्यालाच आव्हान, संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच गुन्हा दाखल करणार म्हणत गुन्हा दाखल करण्यास पंधरा तास विलंब
उरुळी कांचन (पुणे) : अंडाभूर्जीचे पैसे मागितले म्हणून पाच जणांच्या टोळक्यांने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या ...