Uruli Kanchan Big News : अनधिकृत गौणखनिज उत्खनन प्रकरणी “उरुळी कांचन ग्रामपंचायती” ला तब्बल पंधरा कोटींचा दंड? जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (क्ष) नुसार, अनधिकृत गौणखनिज उत्खननात बाजारभावाच्या पाचपट दंडाची तरतुद
उरुळी कांचन, ता.१३ : उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेच्या साठवणूक तलावासाठी (स्टोअरेज टँक) आठ महिन्यांपासून पाच एकर जागेत चालू असलेल्या खोदकामातून ...