येत्या काळात पुण्याची ओळख ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ होणार; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन
पुणे : येत्या काळामध्ये पुणे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येणार असून उद्याोजक, कंपन्या पुण्यात आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होणार ...