हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग जैसे थे; ग्रामपंचायत कारवाई करणार का?
लोणी काळभोर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सध्या त्यांच्या हद्दीतील उभारलेले अनधिकृत जाहिरात फलक अथवा होर्डिंग काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी. ...