टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येतं, हे दुष्काळात तेरावा महिना; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
सोलापूर : सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. उद्धव ठाकरेंनी भाजपावर, नरेंद्र ...