व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: theur

थेऊर मध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोणी काळभोर : मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, शिंदवणे, हिंगणगाव, टिळेकरवाडी, वळती व तरडे गावांमध्ये बिबट्याचा वावर ...

BCS student died in road accident theur pune

थेऊर येथील विद्यार्थ्याचा शेवटचा पेपर ठरला अखेरचा; मांजरी खुर्द येथील अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, पाहा व्हिडीओ

लोणी काळभोर : हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात बीसीएसचा शेवटचा पेपर देण्यास दुचाकीवरून चाललेल्या विद्यार्थ्याचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

woman died in road accident theur pune

Theur News: अंगावरून वाहन गेल्याने थेऊर येथील महिलेचा जागीच मृत्यू

थेऊर (पुणे) : दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत थेऊर (ता. हवेली) येथील ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली ...

Theur : यशवंत सहकारी कारखाना सुरु होण्याअगोदरच साहित्याची चोरी; सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

लोणी काळभोर : मागील तेरा वर्षापासून बंद असलेला थेऊर (Theur) (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी कारखाना (Yashwant Cooperative Factory ) ...

Video Viral : थेऊर परिसरात हुक्का पार्लर जोमात! अल्पवयीन तरुण नशेच्या आहारी…

थेऊर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (Theur) (ता. हवेली) येथे काही अल्पवयीन मुले - मुली हुक्का ओढताना आढळून आल्याचा ...

थेऊरमधील ‘त्या’ तरुणाचा अपघात की घातपात? मुलाच्या मृत्यूचा उलगडा करण्याची वडिलांची लोणी काळभोर पोलिसांकडे मागणी

थेऊर : गेल्या आठ दिवसांपूर्वी थेऊर (ता. हवेली) येथील महातारी आई मंदिराच्याजवळ एक अपघात झाला होता. या अपघातात अख्तर बिबन ...

two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

थेऊर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून उडविले; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

लोणी काळभोर : थेऊर-कोलवडी रस्त्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊर ...

sankashti chaturthi celebrated in shri chintamani temple theur pune

संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

लोणी काळभोर, (पुणे) : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे ...

theur bridge corner became hotspot for accident kunjirwadi pune

थेऊर फाटा उड्डाणपूलावरील कठडा बनतोय अपघातांचा हॉट स्पॉट ; कठड्याला धडकून अपघातांचे प्रमाण वाढले….!

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून कठड्यांना धडकून मोठ्या ...

seven crore fund sanctioned for theur tarmala- kakademala road by PMRDA

थेऊर-तारमळा-काकडेमळा रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून सव्वा सात कोटीचा निधी मंजुर, लवकरच कामाचा “श्रीगणेशा” होणार..

लोणी काळभोर (पुणे): श्रीक्षेत्र थेऊरगाव-तारमळा ते काकडेमळा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून तब्बल ...

Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!