पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रियेतील 801 शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षाच..; शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण
पुणे : फेब्रुवारी 2024 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये रयत शिक्षण संस्थेचा पर्याय ...