खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे, हे आमच्या निकालाविरोधात नाही का? सुप्रीम कोर्टाचा अध्यक्षांना प्रश्न
नवी दिल्ली: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान ...