Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पक्ष कार्यालय १५ जूनपर्यंत रिकामे करा…’, आम आदमी पार्टीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 4 March 2024, 17:38
Supreme Court orders AAP to vacate its Delhi headquarters from land allotted for HC expansion

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाकडून आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. आता त्यांना 15 जूनपर्यंत राऊस एव्हेन्यू येथील कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला १५ जूनपर्यंत कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला कार्यालय रिकामे करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. निवडणुकीनंतर त्यांना जागा कार्यालयाची सोडावी लागणार आहे.

 

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आम आदमी पक्षाने कार्यालय उघडण्यासाठी जमिनीबाबत केंद्र सरकारकडे अर्ज करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, राऊस एव्हेन्यू येथे असलेले आम आदमी पक्षाचे कार्यालय दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे. ही जमीन राऊस ॲव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्सच्या विस्तारासाठी वापरली जाणार होती. याठिकाणी अतिरिक्त कोर्टरूम बांधण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, ‘आगामी निवडणुका लक्षात घेता आम्ही तुम्हाला तीन महिन्यांचा अतिरिक्त वेळ देत आहोत. त्यानंतर ही जमीन रिकामी करावी लागणार आहे.

‘आप’ने नवीन जमिनीसाठी एल अँड डीओकडे अर्ज करावा’

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ‘आप’ला त्यांच्या कार्यालयासाठी पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी भूमी आणि विकास कार्यालयाशी (L&DO) संपर्क साधण्यास सांगितले. कोर्टाने ‘आप’ला सांगितले की, ‘तुम्हाला सध्याच्या जमिनीवर कब्जा करत राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आम्ही L&DO ला तुमच्या अर्जावर प्रक्रिया करण्याची आणि त्याचा निर्णय 4 आठवड्यांच्या आत कळवण्याची विनंती करू, असेही खंडपीठाने म्हटले.

ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात आम आदमी पक्षाची बाजू मांडली. त्यांनी असा युक्तिवाद केला की ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. परंतु, इतर राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत त्यांना  कमी अनुकूल कार्यालय परिसर देण्यात आला आहे. त्यांना बदरपूरमध्ये जमीन दिली जात आहे, तर इतर सर्व पक्षांची कार्यालये चांगल्या ठिकाणी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर 15 जून 2024 पर्यंत जागा रिकामी करण्यासाठी वेळ दिला.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर आपच्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. आम आदमी पक्षाला जमीन देण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमी आणि विकास विभागाला दिले आहेत. आम्ही फक्त आशा करतो की, भाजप कोणतेही प्रतिकूल आणि नकारात्मक षडयंत्र करणार नाही. ज्या भागात इतर राष्ट्रीय पक्षांची कार्यालये आहेत. त्याच भागात आम्हाला जमीन दिली जाईल.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

अजितदादांनी माझी लपून-छपून भेट घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.