मोठी बातमी! राज्यांना एससी-एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे अधिकार, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल
नवी दिल्ली: एससी-एसटी प्रवर्गातील उप-वर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण ...