कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही: सुप्रीम कोर्ट; दिल्लीत वर्षभर ‘फटाका बंदी’साठी निर्णय घेण्याचे निर्देश
नवी दिल्ली: कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देणाऱ्या व लोकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या कृतींना प्रोत्साहन देत नाही, असे परखड मत नोंदवत ...